इ.स. २०२०
Appearance
| सहस्रके: | इ.स.चे ३ रे सहस्रक |
| शतके: | २० वे शतक - २१ वे शतक - २२ वे शतक |
| दशके: | २००० चे - २०१० चे - २०२० चे - २०३० चे - २०४० चे |
| वर्षे: | २०१७ - २०१८ - २०१९ - २०२० - २०२१ - २०२२ - २०२३ |
| वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
इ.स. २०२० हे इसवी सनामधील २०२० वे, २१व्या शतकामधील २०वे तर २०२० च्या दशकामधील पहिले वर्ष आहे.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]जानेवारी
[संपादन]- ३० जानेवारी - भारतात केरळ राज्यामध्ये कोरोना विषाणुचा पहिला रुग्ण आढळला.
मार्च
[संपादन]- ११ मार्च - जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना रोगाला जागतिक साथीचा रोग घोषित केले.
- २४ मार्च - भारतात कोरोना व्हॉयरसच्या प्रसाराला रोखण्यासाठी २१ दिवसांच्या टाळेबंदीची (लॉकडाऊन) घोषणा करण्यात आली.
जुलै
[संपादन]नोव्हेंबर
[संपादन]- ३ नोव्हेंबर - अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक पार पडली.
अज्ञात तारीख
[संपादन]- २०१९-२०२० वुहान कोरोना व्हायरसचा उद्रेक.
- २०२० उन्हाळी ऑलिंपिक कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आले.
मृत्यू
[संपादन]जानेवारी
[संपादन]- १० जानेवारी - काबूस बिन सैद अल सैद, ओमान देशाचे सुलतान (जन्म: १९४०).[१]
- १७ जानेवारी - बापू नाडकर्णी, भारतीय क्रिकेट खेळाडू (जन्म: १९३३).[२][३]
- १९ जानेवारी - मन सूद, भारतीय क्रिकेट खेळाडू (जन्म: १९३९).[४]
- २१ जानेवारी - हेदी बॅकउचे, ट्युनिसियाचे ६वे पंतप्रधान (जन्म: १९३०).
- २१ जानेवारी - तेंगीझ सिगुआ, जॉर्जियाचे २रे पंतप्रधान (जन्म: १९३४).
- २६ जानेवारी - कोबे ब्रायंट, अमेरिकन बास्केटबॉलपटू (जन्म: १९७८).[५][६]
- ३० जानेवारी - विद्या बाळ, मराठी लेखिका आणि संपादक (जन्म: १९३७).[७]
- ३१ जानेवारी - जेनेझ स्टॅनोव्हनिक, समाजवादी लोकतांत्रिक स्लोव्हेनियाचे १२वे राष्ट्रपती (जन्म: १९२२).
फेब्रुवारी
[संपादन]- २५ फेब्रुवारी - होस्नी मुबारक, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष (जन्म: १९२८).[८]
एप्रिल
[संपादन]मे
[संपादन]जून
[संपादन]- ६ जून - ई हमसाकोया, भारतीय फुटबॉल खेळाडू (जन्म: १९५९).[१०]
- ७ जून - चिरंजिवी सरजा, कन्नड अभिनेता (जन्म: १९८०).
- १३ जून - वसंत रायजी, भारतीय क्रिकेट खेळाडू (जन्म: १९२०).[११]
- १३ जून - मॅट पूरे, न्यू झीलंडचे क्रिकेट खेळाडू (जन्म: १९३०).[१२]
- १४ जून - सुशांत सिंह राजपूत, भारतीय अभिनेता (जन्म: १९८६).[१३][१४]
- १६ जून - हरिभाऊ माधव जवळे, महाराष्ट्रातील राजकारणी, विधानसभेचे आमदार आणि लोकसभेचे खासदार (जन्म: १९५३).
- २५ जून - शरद जांभेकर, भारतीय शास्त्रीय गायक (जन्म: १९३५).
जुलै
[संपादन]- १ जुलै - एव्हर्टन वीक्स, वेस्ट इंडीजचे क्रिकेट खेळाडू (जन्म: १९२५).[१५]
- २८ जुलै - कुमकुम, भारतीय अभिनेत्री (जन्म: १९३४).
ऑगस्ट
[संपादन]- ५ ऑगस्ट - शिवाजीराव निलंगेकर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (जन्म: १९३१).
- १६ ऑगस्ट - चेतन चौहान, भारतीय क्रिकेट खेळाडू आणि राजकारणी (जन्म: १९४७).[१६]
सप्टेंबर
[संपादन]- १२ सप्टेंबर - जॉन फाहे, जागतिक उत्तेजक द्रव प्रतिबंधक संस्थेचे अध्यक्ष (जन्म: १९४५).
- २१ सप्टेंबर - आंगरिता शेर्पा, नेपाळी गिर्यारोहक (जन्म: १९४८).
ऑक्टोबर
[संपादन]- १४ ऑक्टोबर - जॉन रीड, न्यू झीलंडचे क्रिकेट खेळाडू (जन्म: १९२८).[१७]
संदर्भ
[संपादन]- ↑ "ओमानचे सुलतान काबूस यांचे निधन". अल जझीरा. ११ जानेवारी २०२०. १० जानेवारी २०२० रोजी पाहिले.
- ↑ "माजी भारतीय अष्टपैलू खेळाडू बापू नाडकर्णी यांचे निधन". ईएसपीएन क्रिकइन्फो. १७ जानेवारी २०२० रोजी पाहिले.
- ↑ "हे कंजूष गोलंदाज कोण". १५ एप्रिल २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २८ मार्च २०२१ रोजी पाहिले.
- ↑ "माजी भारतीय कसोटी फलंदाज मनमोहन सूद यांचे निधन". स्पोर्टस्टार. १९ जानेवारी २०२० रोजी पाहिले.
- ↑ "कोबे ब्रायंट यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन". बीबीसी न्यूज. २६ जानेवारी २०२० रोजी पाहिले.
- ↑ "कोबे ब्रायंट". 2021-03-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २६ जानेवारी २०२० रोजी पाहिले.
- ↑ "सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका विद्या बाळ यांचे निधन". हिंदुस्तान टाइम्स. ३० जानेवारी २०२०. ३० जानेवारी २०२० रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३० जानेवारी २०२० रोजी पाहिले.
- ↑ "इजिप्तचे माजी अध्यक्ष होस्नी मुबारक यांचे निधन". अल जझीरा. २५ फेब्रुवारी २०२० रोजी पाहिले.
- ↑ "अलविदा चुन्नीदा". १५ एप्रिल २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २८ मार्च २०२१ रोजी पाहिले.
- ↑ "माजी फुटबॉलपटूचा कोरोनाने मृत्यू". ३ मार्च २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ६ जून २०२० रोजी पाहिले.
- ↑ "वसंत रायजी". १५ एप्रिल २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २८ मार्च २०२१ रोजी पाहिले.
- ↑ "मॅट पूरे". ३ मार्च २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १३ जून २०२० रोजी पाहिले.
- ↑ "द अनटॉल्ड स्टोरी". १४ मे २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २८ मार्च २०२१ रोजी पाहिले.
- ↑ "सुशांत सिंह राजपूत". १४ मे २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २८ मार्च २०२१ रोजी पाहिले.
- ↑ "सर एव्हर्टन वीक्स". १५ एप्रिल २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २८ मार्च २०२१ रोजी पाहिले.
- ↑ "कोविड-१९ बाधित खेळाडू". १४ मे २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २८ मार्च २०२१ रोजी पाहिले.
- ↑ "क्रिकेट खेळाडू जॉन रीड यांचे निधन". १४ मे २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १४ ऑक्टोबर २०२० रोजी पाहिले.
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
